ओमकारेश्वर – १२ ज्योतीर्लीगापैकी ४ थे ज्योतीर्लीग, नर्मदा स्नान करून ज्योतीर्लीगाचे दर्शन व पूजन करून नर्मदा परिक्रमेचा संकल्प घेऊन, या ठिकाणी ऐक केन मध्ये नदीचे पाणी भरून घ्यायचे आसते, प्रत्येक ठिकाणी थोडे थोडे पाणी भरून हे पाणी अमरकंटक येथील कुंडात सोडायचे आसते.
बडवानी – बडवानी येथे राजघाटावर नर्मदा स्नान पूजन करून दत्त मंदिर दर्शन.
श्रीप्रकाशा – येथे त्रिवेणी संगम स्नान करून केवारेश्वर मंदिर, काशी विश्वेश्वर मंदिर फुलवंती महादेव मंदिर,
कंठ्पूर - कंठ्पूर या ठिकाणी नर्मदा अरबी समुद्राला मिळते तेथे नर्मदा स्नान पूजन व नर्मदेची ओटी भरावे
मिठीतलाई – येथे बोटीने प्रवास ४ ते ५ तास येथे नर्मदा स्नान होत नाही
भरूच नीळकंठेश्वर – नीळकंठेश्वर हे स्वयंभू शिवलिंग आहे या मंदिराचा परिसर अतिशय रमणीय आहे नर्मदा स्नान
नरेश्वर – नरेश्वर येथे नर्मदा स्नान रंगाअवधूत स्वामीच्या मठाचे दर्शन या मठाला शांतीवन असे ही म्हणतात येथे स्वामीची समाधी स्थान, चरण पादुका व दत्त मंदिर दर्शन .
कर्नाली – येथे नर्मदा स्नान व धनाची देवता कुबेरा श्वराचे दर्शन
गरुधेश्वर – येथे सकाळी नर्मदा स्नान परम पूज्य वासुदेवानंद सरस्वती यांच्या समाधीचे दर्शन यांनाच तेम्बो स्वामी संबोधिले जाते तसेच दत्त मंदिर, नर्मदा देवी मंदिर, महादेव मंदिर दर्शन.
सरदार सोरव – प्रशिध सरदार सोरोवर द्याम
महेश्वर – अहिल्याबाई होळकरांची ही वैभवशाली राजधानी. येथे नर्मदा नदी वर तीस-चाळीस घाट आहेत. मुख्य घाटाचे नवा अहिल्या घाट ह्या घाटावर स्नान करून, शिव मंदिर व कितेक वर्ष अखंड तेवत असणारे आकरा नांदी दीप दर्शन.
इंदोर – अन्नपूर्णा मंदिर दर्शन
उज्जैन – महाकालेश्वर १२ ज्योतीर्लीगापैकी ऐक दर्शन
नेमावर – नेमावर हे नर्मदा नदीचे नाभी स्थान समजले जाते येथे नर्मदेची ओटी भारतात येताना वाटेत पौराणिक महत्यव व काला कुसरी असल्लेले महादेव मंदिराचे दर्शन.
बुदानी घाट – नर्मदा स्नान व राम मंदिर दर्शन
बेडा घाट - धुव्वा धार धब धबा बघणे व चौन्सट योगिनी दर्शन
अमरकंटक – येथे नर्मदा माईची शत्रोक्त पूजन करून ओटी भरायची प्रथा आहे. येथे कपिल धारा १०० फुटावरून कोसळनारा धब धाबा, कपिल ऋषीनी तपश्चर्या केलेले ठिकाण, कपिलेश्वर महादेव मंदिर दर्शन, माईका बगिच्या, श्री यंत्र महा मेरू मंदिर बघून सोनानाद धब धाबा दर्शन
दिंडोरी- येथे घाटावर नर्मदे स्नान व पूजा
माहाराजपूर – येथे सकाळी स्नान व मंदिर दर्शन महाराज पूर हे श्री ब्र्हस्पती चे ध्यान साधेनेचे ठिकाण नर्मदा, बंजारा व तवा नदी यांचे त्रिवेणी संगम आहे
होऊशांगा बाद – येथे घाटावर स्नान पूजन नर्मदा देवी, श्री रामचंद्र, श्री हनुमान, शनी देव व श्री भगवान जगनाथ या प्रीचीन मंदिराचे दर्शन
ओमकारेश्वर – येथे नर्मदा परिक्रम संपन्न झाली म्हणून संकल्प पूर्तीची पूजा . ओमकारेश्वराचे दर्शन व महाप्रसाद. माईची काढाई आर्थात कुमारिका पूजन.